केस, मग ते ‘त्या’चे असोत वा ‘ति’चे.. सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय असतो. सुंदर,काळेभोर, घनदाट केसांवर कितीक कथा-कादंबऱ्या-गाणी लिहिली गेली. (आठवा, ‘झटककर ज़ुल्फ़ तुम’मधली दीपिका, ‘होशवालों’मधली सोनाली बेंद्रे, ‘घर से निकलतेही’वाली मयूरी कांगो) तसेच प्रत्यक्ष जीवनातसुद्धा हे केस महत्वाची भूमिका बजावतात. आपल्याला चांगला लूक, व्यक्तिमत्व आणि आत्मविश्वास या केसांमुळे मिळतात. बरोबर याउलट स्थिती केसांच्या समस्या सुरु झाल्या की होते.
यावर उपाय म्हणून, *समन्वय आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिक* व *केशायुर्वेद प्रा. लि.* यांच्या संयुक्त विद्यमाने ०३ जानेवारी २०१८ पासून बोरिवली मुंबई येथे आधुनिक तंत्रज्ञान व शाश्वत आयुर्वेद शास्त्र यांचा सुयोग्य मिलाफ साधत केसांच्या विविध समस्यांसाठी विशेष चिकित्सा सुविधा देत आहोत. तसेच केसांच्या समस्या व उपाय यासाठी जनजागृती करण्यासाठी संक्षिप्त नोट्स वेळोवेळी प्रसिद्ध करण्याचे योजिले आहे.
#inHAIRetance_वारसा__सुंदर_केसांचा
#केस_पेपर_तिचा_आणि_त्याचासुद्धा या नावाने या नोट्स प्रसिद्ध होतील.
धन्यवाद.
डॉ. स्निग्धा वर्तक.
समन्वय आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक.
अधिकृत केंद्र केशायुर्वेद प्रा. लि.
बोरीवली, मुंबई.
9870690689
(सदर लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी 27 सप्टेंबर 2020 रोजी आपल्या https://samanwayayurved.blogspot.com/2020/09/inhairetance.html या ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत. इतरत्र शेअर करायचे असल्यास कृृपया कोणतेही बदल न करता व मूळ लेखिकेच्या नावासहित शेेेअर करावा.)

No comments:
Post a Comment