स्वास्थ्यवेद
आज जागतिक डॉक्टर्स दिनाच्या निमित्ताने एका अल्पशा विश्रांतीनंतर समन्वय पुन्हा आपल्या भेटीला येत आहे. यामध्ये नेहमीच्या लेख मालिके बरोबरच ' स्वास्थ्यवेद ' हि संकल्पना घेऊन येत आहोत. या मध्ये आपण सहज-सोपे , "Healthy " तरीही चवीला रुचकर असे पदार्थ पाहणार आहोत .
तुम्हाला या पाककृती आवडतील ही आशा आहे
No comments:
Post a Comment